बुधवार, २१ ऑक्टोबर, २०१५

शुभेछ्या





बुधवार, ७ ऑक्टोबर, २०१५

एक विचार

 जगात सुखी माणूस तोच

जो रात्री झोपल्यावर,

 त्याच्या गादी वरील चादरीला

साधी सुरकुती ही पडत नाही


मंगळवार, ६ ऑक्टोबर, २०१५

फिरसे रे................!

सर्व वाचकांना नमस्कार

बरीच वर्षापासून माझा ब्लोग बंद आहे त्या करिता क्षमस्व

आज पासून रोज काहीतरी नवीन लिहिण्याचा प्रयत्न करेल

धन्यवाद